Saturday, 8 September 2012

मारुतीची उपासना का करावी ?



मारुतीमधील प्रकट शक्ती (७२ टक्के) इतर देवांच्या (१० टक्के) तुलनेत अतिशय जास्त आहे, त्यामुळे मारुतीची उपासना केल्याने मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी लोकांची धारणा आहे. मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळे अनेक कारणांसाठी लोक मारूतीची उपासना करतात, त्यातील काही कारणे या लेखाद्वारे समजून घेऊया.

१. वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ उपासना
 
२. रोगनिवारण
३. चांगल्या शक्तीवर नियंत्रण   
४. नवसाला पावणारा        
५. पुत्रप्राप्ती
६. सिद्धीप्राप्ती

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : http://www.sanatan.org/mr/a/599.html


संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मारुति’