मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
अधिक माहितीसाठी : http://www.sanatan.org/mr/a/cid_316.htmlGurukrupayog
Monday, 15 July 2013
Saturday, 8 September 2012
मारुतीची उपासना का करावी ?
मारुतीमधील प्रकट शक्ती (७२ टक्के) इतर देवांच्या (१० टक्के) तुलनेत अतिशय जास्त आहे, त्यामुळे मारुतीची उपासना केल्याने मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी लोकांची धारणा आहे. मारुतीमध्ये असलेल्या अधिक प्रकट शक्तीमुळे अनेक कारणांसाठी लोक मारूतीची उपासना करतात, त्यातील काही कारणे या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ उपासना
२. रोगनिवारण
३. चांगल्या शक्तीवर नियंत्रण
४. नवसाला पावणारा
५. पुत्रप्राप्ती
६. सिद्धीप्राप्ती
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मारुति’
Subscribe to:
Posts (Atom)